ठाणे येथे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या २ मुसलमानांना अटक !
ठाणे – चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आणलेल्या महंमद शेख (वय २९ वर्षे) आणि अम्मार महंमद अन्सारी (वय २१ वर्षे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांनी मुंब्रा, ठाणे, मुंबई आणि भिवंडी परिसरातून दुचाकी चोरल्याचे मान्य केले. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक)