५० वर्षीय मुसलमानाचा धर्म लपवून अल्पवयीन हिंदु मुलीशी विवाह करण्याचा प्रयत्न !
पोलीस अधिकारी असल्याचे सांगून हिंदु कुटुंबाची फसवणूक
बोकारो (झारखंड) – ५० वर्षीय एक मुसलमान धर्म लपवून अल्पवयीन हिंदु मुलीशी विवाह करण्यासाठी तिच्या घरी पोचला; परंतु पोलिसांना तेथे पहाताच त्याने विवाहस्थळावरून पळ काढला. तो बनवेगिरी करून गरीब हिंदु मुलींना त्याच्या जाळ्यात अडकावण्याचे काम करायचा.
हिंदू बन नाबालिग से शादी करने पहुंचा अधेड़ मुस्लिम, बजरंग दल ने खोली पोल, ठगी के मामले में जा चुका है जेल #BajrangDal #Jharkhandhttps://t.co/H8YjByDGSD
— Dainik Jagran (@JagranNews) December 9, 2022
१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात या धर्मांध मुसलमानाने पोलीस अधिकारी असल्याचे भासवून हिंदु मुलीच्या नातेवाइकांची फसवणूक केली आणि त्यांच्या किशोरवयीन मुलीसोबत विवाह करण्याविषयी त्यांना विश्वासात घेतले.
२. यानंतर मुलीशी विवाह करण्यासाठी तो तिच्या घरी पोचला. वरमाळाचा कार्यक्रम चालू असतांना पोलीसही घटनास्थळी पोचले. पोलिसांना पहाताच आरोपीने विवाहस्थळावरून पळून गेला.
३. पोलीस अधिकार्याने सांगितले की, आरोपी यापूर्वीही अशाच एका प्रकरणात कारागृहात गेला होता. तो त्याचा धर्म आणि ओळख लपवून हिंदु मुलीशी विवाह करत होता.
४. अल्पवयीन मुलीची आई काही मासांपूर्वी कर्ज घेण्यासाठी बँकेत गेली होती. तेथे तिला आरोपी सापडला. त्याने त्याचे नाव संजय बेसरा असल्याचे सांगितले. तसेच कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि मुलीच्या आईचा विश्वास संपादन केला.
संपादकीय भूमिकाअशा लव्ह जिहाद्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्यांना फासावर लटकवले, तर अन्य लव्ह जिहाद्यांना हिंदु मुलींकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही ! |