इंदूरमध्ये लव्ह जिहाद्याला अधिवक्त्यांनी चोपले !
इंदूर – शहरातील लव्ह जिहाद्याला अधिवक्त्यांनी चोपले. न्यायालयाच्या आवारातच अधिवक्त्यांनी आरोपीला फटकारले. याविषयीचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे.
(सौजन्य : TIMES NOW Navbharat)
‘लव्ह जिहाद’च्या आरोपाखाली पोलिसांनी एका मुसलमान तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवून अटक केली होती. या धर्मांध आरोपीवर अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.