हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात घ्या !
फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशमध्ये सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी एका हिंदु विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार्यांनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते तिच्या मोठ्या मुलाला पाठवले आणि तक्रार केल्यास सामाजिक माध्यमांवरून व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली.