साधनेच्या अभावापायी सर्वत्र दुराचार पसरला !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार बातमी
‘शालेय शिक्षणात जीवनात सर्वांत उपयुक्त असा विषय, म्हणजे साधना शिकवत नाहीत, तर इतर सर्व विषय शिकवतात. त्यामुळे समाजात सर्वत्र दुराचार पसरला आहे. याउलट हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षण असल्यामुळे एकही गुन्हेगार नसेल !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले