कोकण रेल्वेमार्गावर भावनगर- कोचुवेल्ली रेल्वेगाडी ‘एल्.एच्.बी.’ अत्याधुुनिक डब्यांसह धावणार !
मुंबई – कोकण रेल्वेमार्गावर धावणारी ‘१९२६०/१९२५९ भावनगर- कोचुवेल्ली- भावनगर’ या रेल्वेगाडीत आता आरामदायक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एल्.एच्.बी. (लिंक हॉफमॅन बुश) डबे (कोच) असणार आहेत. ही गाडी २० डिसेंबरपासून नव्या लाल-पांढर्या रूपासह धावेल. सध्या ही गाडी जुन्या प्रकारच्या ‘आय.आर्.एस्.’ या तंत्रज्ञानावर आधारित डब्यांसह चालवण्यात येते. नव्या तंत्रज्ञानामुळे या रेल्वेगाडीच्या डब्यांच्या रचनेतही पालट करण्यात आले आहेत.
एल्.एच्.बी. डब्याची वैशिष्ट्ये !
|