मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ३ मुसलमान तरुणांकडून दलित हिंदु कुटुंबाला घरात घुसून मारहाण
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील कुल्हेडी गावामध्ये दलित हिंदूंच्या घरात घुसून तेथील लोकांना माहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शहजाद आणि सनव्वर या दोघा मुसलमान तरुणांना अटक केली आहे, तर तिसरा आरोपी गुलबहार पसार झाला आहे. या मारहाणीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
घर में घुस मुस्लिम युवकों ने दलित महिला को पीटा, गाली-गलौच कर दी जान से मारने की धमकी: मुजफ्फरनगर पुलिस ने 2 को पकड़ा, 1 फरार#Muzaffarnagar #Dalithttps://t.co/LsWAqlpBIb
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 30, 2022
संपादकीय भूमिका
|