हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फैजपूर (जिल्हा जळगाव) येथे शिवप्रतापदिन साजरा !
जळगाव, ३ डिसेंबर (वार्ता.) – फैजपूर, तालुका यावल येथे श्रीराम मंदिरात शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या रणरागिणी उपस्थित होत्या.