सत्तरी, गोवा येथील वाचक श्री. नारायण रामचंद्र देवळी (नाईक) यांनी जाणलेले दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व !
१. ‘आपण देवाला वंदन करून दैनिक ‘सनातन प्रभात’ का वाचतो ?’ तर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये देवाविषयी अधिक उल्लेख असतो.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन मिळते. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या अनेक ठिकाणी जातात, त्या ‘सनातन प्रभात’मधून आम्हाला विविध मंदिरे आणि मंदिरांतील देवता यांचे दर्शन घडवतात. ‘या माध्यमातून सर्व देवतांची आमच्यावर सदैव कृपादृष्टी असावी’, असा त्यांचा उद्देश असतो.’
एक ईश्वरभक्त,
– श्री. नारायण रामचंद्र देवळी (नाईक) (दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक), वेळूस, वाळपई, सत्तरी, गोवा. (३.८.२०२१)