दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक त्रैलोक्यराणा दत्त !
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव’ विशेष पुरवणीसह…
पृष्ठसंख्या : ८ + ८ (पुरवणी)
प्रसिद्धी दिनांक : ७.१२.२०२२
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १ डिसेंबरला रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !