पाकमध्ये मंदिरातील मूर्तीची तोडफोड
मिरपूरखास (पाकिस्तान) – येथील रामापीर भागात अज्ञातांनी हिंदूंच्या एका मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली आणि दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरून नेले. यासह आक्रमणकर्त्याने मूर्तीचे अवशेष फेकून दिले. या घटनेची अद्याप कोणतीही नोंद घेण्यात आलेली नाही, असे ‘हिंदुज ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नारायण भील यांनी ट्वीट करून सांगितले.
Old #Ramapir Hindu temple’s statues destroyed in #Naukot Mirpurkhas #Sindh
Sources said Thieves have broken the locks and boxes at night to stolen money, also demolished, idols and relics thrown out in Naukot..
No anyone has taken the notice yet😭#savetemplesinpakistan pic.twitter.com/oXHp4aXPAY— Narain Das Bheel (@NarainDasBheel8) November 27, 2022
संपादकीय भूमिकापाकमधील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, आणि याविषयी भारतातील हिंदू, त्यांच्या संघटनांना आणि सरकार यांना काहीही देणेघेणे नाही, अशीच स्थिती आहे ! |