आजचा वाढदिवस : कु. उर्विका उमेश जोशी हिचा ११ वा वाढदिवस
आजचा वाढदिवस
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी (२७.११.२०२२) या दिवशी भुसावळ (जळगाव) येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. उर्विका उमेश जोशी हिचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. विनया उमेश जोशी हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.