देहली येथे पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणारे काँग्रेसचे माजी आमदार महंमद आसिफ खान यांना अटक
देहली – येथील शाहीनबाग परिसरात पोलिसांशी गैरवर्तन करणारे आणि त्यांना शिवीगाळ करणारे काँग्रेसचे माजी आमदार महंमद आसिफ खान यांना देहली पोलिसांनी अटक केली. खान येथे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त एका कोपरा सभेला संबोधित करत होते. या सभेला अनुमती नसल्याने पोलिसांनी त्यांना भाषण थांबवण्यास सांगितल्यावर खान यांना राग आला आणि त्यांनी पोलीस अधिकार्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
दिल्ली पुलिस ने ओखला निर्वाचन क्षेत्र से कांग्रेस के पूर्व विधायक आसिफ मोहम्मद खान (#AsifMohammadKhan) को राष्ट्रीय राजधानी के शाहीन बाग इलाके में ऑन-ड्यूटी पुलिस अधिकारियों के साथ मारपीट करने के आरोप में गिरफ्तार किया है।#DelhiPolice #Congress pic.twitter.com/ywq1QTRzIl
— IANS Hindi (@IANSKhabar) November 26, 2022
संपादकीय भूमिकाधर्मांधांमध्ये हिंसाचारी वृत्ती मुळातच असल्याने ते कोणत्याही पदाला पोचले, तरी हिंसाचार करतात, हेच परत परत निदर्शनास येते ! |