चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या वाढण्यामागील कारण
चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या वाढण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारताने गेल्या ८ वर्षांत वास्तविक नियंत्रण रेषेवर २ सहस्र ८८ कि.मी.चे रस्ते बांधले ज्यासाठी १५ सहस्र ४७७ कोटी खर्च केले. सीमा नियंत्रण रेषेवर १ सहस्र ३३६ कि.मी., भारत बांगलादेश सीमा १९ कि.मी., तर भारत म्यानमार सीमेवर १५१ कि.मी.चे रस्ते बांधले.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्रविषयक धोरणांचे विश्लेषक (१३.११.२०२२)
(साभार : फेसबुक पेज)