पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्या पी.एफ्.आय.च्या नेत्याला अटक
भीलवाडा (राजस्थान) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सलाम अन्सारी याला एका मोर्च्यामध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणाबाजी केल्यावरून अटक करण्यात आली. या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. हा व्हिडिओ १५ मे या दिवशीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘पाकिस्तान जिंदाबाद’ का नारा लगाने वाला PFI नेता गिरफ्तार, वीडियो की फॉरेंसिक जाँच के बाद कार्रवाई: AltNews और मोहम्मद जुबैर ने दी थी क्लीन चिट#PFI #AltNewshttps://t.co/VKpWeRUxcj
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 23, 2022
संपादकीय भूमिकाअशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा हवा ! |