सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांना मातृशोक !
देवद (पनवेल) – येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या आणि सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांच्या मातोश्री ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुमन गडकरी (वय ८७ वर्षे) यांचे वृद्धापकाळामुळे २१ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १०.३५ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात् २ मुले, २ सुना, १ मुलगी, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार गडकरी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.