२० नोव्हेंबर : सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा ३३ वा वाढदिवस
कोटी कोटी प्रणाम !
सनातन आश्रम, देवद येथील सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा ३३ वा वाढदिवस
९ जुलै २०१७ या दिवशी संतपदी विराजमान
साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.