कोटी कोटी प्रणाम !
आज सनातनचे श्रद्धास्थान
प.पू. भक्तराज महाराज यांचा
महानिर्वाण उत्सव, कांदळी, पुणे
जन्मा येईन भक्ताकाजासी ।
सदा रक्षण त्यांना मजपाशी ।
प्रभूमुखे कथिले हो मजसी ।
सदा सत्य जिवंत मी जाण ।
– प.पू. भक्तराज महाराजरचित ‘मंगलात झाले मंगल’ भजनातील पंक्ती