प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ
प.पू. भक्तराज महाराज यांच्या बर्याच भजनांचे अर्थ अनेक साधकांना पूर्णपणे आकलन होत नाहीत. अर्थ समजून घेऊन भजने म्हटली किंवा ऐकली, तर भजने म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो, तसेच भावजागृतीही लवकर होते. या दृष्टीने ही सनातनची ग्रंथमालिका साधक आणि भक्त यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
भाग १ : ‘अ’ पासून ‘क’ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमानुसार २७ भजने
भाग २ : ‘ग’ पासून ‘ब’ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमानुसार ४३ भजने
भाग ३ : ‘भ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमानुसार ४५ भजने
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क: ९३२२३ १५३१७