आसाम : बलात्काराला विरोध करणार्या अल्पवयीन मुलीची मुसलमानाकडून हत्या
सोनितपूर (आसाम) – बलात्काराला विरोध करणार्या एका १४ वर्षीय अल्पवयीन युवतीची हजरत नावाच्या ४२ वर्षीय नराधमाने हत्या केली. (लोकसंख्येत अल्प असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक) सोनितपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली या भागात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी हजरतच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पड़ोसी निकला 14 साल की नाबालिग की हत्या का आरोपी https://t.co/e2hPgWVGoK
— AajTak (@aajtak) November 17, 2022
हजरत हा पीडितेच्या शेजारी रहात होता. एक दिवस पीडितेच्या घरी कुणीही नसल्याचा अपलाभ उठवत तो पीडितेच्या घरात घुसला आणि त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यास तिने विरोध केल्यावर हजरतने तिचा गळा दाबून अमानुषपणे हत्या केली. १५ नोव्हेंबरला पीडितेच मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला. आरंभी पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. तथापि अन्वेषण केल्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना आजन्म कारागृहात टाकले, तरच पुढे असे कृत्य कुणी करू धजावणार नाही ! |