व्यक्तीस्वातंत्र्यवाले आणि आध्यात्मिक साधना करणारे यांच्यातील भेद !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘व्यक्तीस्वातंत्र्यवाले स्वेच्छेनुसार वागतात. त्यामुळे ते सुखी होतात, तर साधना करणारे प्रथम परेच्छेने आणि नंतर ईश्वरेच्छेने वागतात. त्यामुळे ते आनंदी होतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले