‘शौचाला होण्यासाठी तांब्याभर पाणी पिणे’ ही सवय असल्यास ती मोडावी
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ९१
‘सकाळी उठल्याउठल्या पाणी प्यायले, तरच शौचाला होते’, अशी सवय असेल, तरीही सकाळची ही पाणी पिण्याची सवय मोडावी. पाणी पिऊन शौचाला होण्यापेक्षा जठराग्नी (पचनशक्ती) चांगला असणे महत्त्वाचे आहे. तो चांगला राहिला, तर योग्य वेळी आपणहून शौचाला होतेच, त्यासह आरोग्यही चांगले रहाते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०२२)