राजकीय पक्षांनी अंतर्मुख होण्याची आवश्यकता !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभपर्व इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्या लाखो भाविकांच्या तुलनेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना येण्यासाठी पैसे देऊनही किती उपस्थिती असते ?’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले