मुसलमानांना मंदिरातील इफ्तार पार्टी कशी चालते ?
फलक प्रसिद्धीकरता
एन्.डी.टी.व्ही. या वृत्तवाहिनीचे पत्रकार नसीम अहमद आगर्यातील मनकामेश्वर मंदिरातील भंडार्यात सहभागी झाले आणि त्यांनी कपाळावर टिळा लावला, तसेच गळ्यात भगवे उपरणे घातले. त्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून नसीम यांना विरोध होऊ लागला आहे.