आधुनिक शिक्षण आणि ईश्वरी ज्ञान यांतील भेद !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘आधुनिक शिक्षणात फारतर एका विषयात पदव्युत्तर शिक्षण घेता येते. अध्यात्मात ईश्वराकडून ज्ञान मिळवता यायला लागले की, सर्वच विषयांतील सर्व ज्ञान प्राप्त होऊ शकते !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले