अमेरिकेत लढाऊ विमानांची धडक, ६ ठार !
ऑस्टिन (अमेरिका) – अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डलास शहरात १२ नोव्हेंबर या दिवशी हवाई प्रात्यक्षिकांच्या वेळी दोन लढाऊ विमानांची हवेत धडक झाली. यामध्ये ६ जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही लढाऊ विमाने दुसर्या महायुद्धातील आहेत. या अपघाताचे प्रत्यक्ष चित्रीकरण सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे.
B-17 heavy bomber collided with another aircraft and crashed during an airshow in Dallas, Texas, during “America’s Premier World War II Airshow,”, which was reportedly Veterans Day weekend, where guests were to see more than 40 World War II-era aircraft.https://t.co/3qmXlDl27M
— The New Indian Express (@NewIndianXpress) November 13, 2022