मोहसीनकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !
|
नैनिताल (उत्तराखंड) – येथील रामनगर क्षेत्रात मोहसीन नावाच्या धर्मांध मुसलमानाकडून एका १५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची घटना समोर आली आहे. अपहरणाच्या भयापोटी पीडित मुलगी गेले २ मास शाळेत गेलेली नाही. यासदंर्भात पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. जर मोहसीनला अटक झाली, तर मुलीला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.
पीडिता ही तिच्या वडिलांसमवेत रहात असून २ वर्षांपूर्वीच मोहसीनने तिच्या आईला फसवून पळवून नेले आहे. हे प्रकरण समोर येताच ११ नोव्हेंबरला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोहसीनच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा धर्मांध मुसलमानांना फाशीची शिक्षा का देऊ नये ? |