गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील सिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
६ नोव्हेंबर २०२२
१. कन्नूर (केरळ) येथे चारचाकी गाडीला टेकून उभ्या असलेल्या ६ वर्षीय मुलाला सिशादने मारली लाथ !
७ नोव्हेंबर २०२२
१. कासगंज (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाला मारहाण
२. इंदूरमधील (मध्यप्रदेश) विधवा हिंदु महिलेवर बलात्कार करणारा ९ मुलांचा पिता असलेला महंमद शाकीर म्हणतो, ‘‘दुसर्या धर्मातील महिलांना इस्लाममध्ये आणणे, हे सन्मानाचे कृत्य !’’
३. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील भाजपचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी पी.एफ्.आय.च्या तिघांना अटक
८ नोव्हेंबर २०२२
१. गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण करणार्यांविरुद्ध गुन्हा नोंद
२. देहलीतील जहांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी अन्सार शेख याला पुन्हा अटक
३. उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात कफील अहमदने हिंदु मुलीचे धर्मांतर करून केला विवाह
४. इंदूर (मध्यप्रदेश) येथील भाजी विक्रेता शहरयार मिर्झा याने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
९ नोव्हेंबर २०२२
१. केरळमध्ये एन्.आय.ए.च्या अधिकार्याला ठार मारण्याची धमकी
२. पुणे येथे गायी-म्हशींच्या दूधवाढीसाठी औषधांचा अवैध वापर करणार्या बंगालमधील धर्मांधांच्या टोळीला अटक !
१० नोव्हेंबर २०२२
१. जोधपूर (राजस्थान) येथे पाण्याच्या सरकारी पंपातून पाणी घेतल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु दलिताची हत्या : ३ मुसलमानांना अटक !
२. शामली (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकलेल्या हिंदु तरुणीची आत्महत्या !
३. दुमका (झारखंड) येथे विवाहित हिंदु महिलेची धर्मांध मुसलमानांनी हत्या केल्याचे उघड
११ नोव्हेंबर २०२२
१. वेर्णा (गोवा) येथे पूर्ववैमनस्यातून १७ धर्मांधांकडून ६ हिंदूंवर आक्रमण
२. गुरुग्राम (हरियाणा) येथे गोतस्करांच्या गाडीचा पाठलाग केल्याने त्यांनी चालत्या गाडीतून फेकल्या गायी !
३. ९०० किलो गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधावर कुरकुंभ (पुणे) येथे गुन्हा नोंद !
१२ नोव्हेंबर २०२२
१. इंदूर (मध्यप्रदेश) येथील शाहरूखने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात
धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !