शरणार्थी हिंदूंना न्यायालयात का जावे लागते ?
फलक प्रसिद्धीकरता
‘पाकिस्तानमधून शरणार्थी म्हणून येऊन अनेक वर्षे देहलीत रहाणार्या हिंदूंना येत्या ३० दिवसांत वीजपुरवठा करा’, असा आदेश देहली उच्च न्यायालयाने वीजपुरवठा करणार्या ‘टाटा पॉवर’ या आस्थापनेला दिला.