विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात प्रगती झाल्यावर माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तात्काळ कळते !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले