देशाची सद्यःस्थिती !
काही लोकांनी भारतातील हिंदूंना ठार मारून भारताला मुसलमान राष्ट्र बनवण्यासाठी हिंदूंना मारण्याचा ‘खाटिकखाना’ चालू केला आहे. भारतात क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून वारंवार हिंदूंच्या हत्या केल्या जात आहेत. तसेच संपूर्ण भारतात गुन्हेगारीही वाढत चालली आहे. न्यायालये वर्षानुवर्षे न्यायदान करत नाहीत. कारागृहे ही बंदीवानांना जणू फुकटचे पोसण्यासाठी झाली आहेत. शासनकर्त्यांनी गुन्हेगारांसाठी ‘लॉजिंग बोर्डिंग’ म्हणून ती चालू केली आहेत का ? गुन्हेगारांनाही गुन्हे करण्याचे कोणतेही भय वाटत नाही आणि शासनकर्तेही या सर्वांवर काही ठोस उपाययोजना काढत नाहीत. काही राज्यकर्ते जनतेला विनामूल्य धान्यवाटप करून आणि अन्य गोष्टी वाटून परावलंबी बनवत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अधिक पैसे देऊन कामगारांना बोलावले तरी ते कामाला जात नाहीत. यामुळे जनतेचा उद्धार होत नाही.
– विजय (नाना) विष्णु वर्तक (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), (सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचे वडील), नागोठणे, रायगड. (२०.७.२०२२)