पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागाच्या संदर्भात प.पू. दास महाराज यांना जाणवलेले सूत्र
‘१.११.२०२२ या दिवशी प.पू. दास महाराज मला म्हणाले, ‘‘प.प. श्रीधरस्वामी यांनी सहस्रारातून प्राणत्याग केला, त्याप्रमाणे पू. होनपकाका यांनी सहस्रारातून प्राणत्याग केला. त्यासाठी पुष्कळ साधना असावी लागते.’’
– श्री. राम होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांचा धाकटा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |