बंगालमध्ये अल् कायद्याच्या जिहादी आतंकवाद्याला अटक
कोलकाता (बंगाल) – कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून ‘अल् कायदा भारतीय उपखंड’ या आतंकवादी संघटनेच्या मोनिरुद्दीन खान या २० वर्षीय आतंकवाद्याला अटक केली.
कोलकाता पुलिस की स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) को बड़ी कामयाबी मिली है. #STF #KolkataPolice | @Suryavachanhttps://t.co/EtFQtLeGvE
— AajTak (@aajtak) November 6, 2022
हा आतंकवादी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करण्यासाठी खोटी भारतीय ओळखपत्रे बनवण्याचे काम करत होता.