बिहारमध्ये भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या
लोकांचे रस्ताबंद आंदोलन
कटिहार (बिहार) – येथील भाजपचे स्थानिक नेते संजीव मिश्रा यांची अज्ञातांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. आरोपी दुचाकी वाहनावरून आले होते. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हत्येच्या घटनेनंतर स्थानिक लोकांनी येथे रस्ताबंद आंदोलन केले. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी येथे बंदोबस्त ठेवला आहे.
कटिहार जिले के तेलता ओपी थाना क्षेत्र में सोमवार की सुबह अज्ञात अपराधियों ने बीजेपी नेता संजीव मिश्रा की गोली मारकर हत्या कर दी.#BiharNews #BJP #CrimeNewshttps://t.co/6rWZD3RCz1
— ABP BIHAR (@abpbihar) November 7, 2022
संपादकीय भूमिकाबिहारमध्ये पुन्हा जंगलराज ! |