कासगंज (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाला मारहाण
कासगंज (उत्तरप्रदेश) – येथे जितेंद्र नावाच्या हिंदु तरुणाला १० ते १५ धर्मांध मुसलमानांनी मारहाण केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्य आरापीचे नाव अश्रफ असून तो एका केशकर्तनालयाचा मालक आहे.
सैलून वाले अशरफ के साथ आई भीड़, कासगंज में जितेंद्र सिंह को दुकान में घुस पर डंडों और बेल्ट पीटा: बुजुर्ग को नहीं नहीं छोड़ा, पीड़ित ने वीडियो बना माँगा न्याय@STVRahul की रिपोर्ट।#Kasganj #Mobhttps://t.co/7550TDtlOs
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 5, 2022
गणेशपूर फाटकाजवळ जितेंद्र याच्या दुचाकीने एकाला धडक दिल्यावर वाद झाला होता. त्या वेळी ज्याला धडक बसली त्याने जितेंद्र याला ‘बघून घेईन’ अशी धमकी दिली होती. यानंतर जितेंद्र येथे एका दुकानात गेला होता. थोड्या वेळाने त्या दुकानामध्ये घुसून १० ते १५ धर्मांध मुसलमानांनी जितेंद्र याला मारहाण केली. या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये झाले असून त्याद्वारे पोलीस अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |