शुद्ध मराठी भाषा लिहू न शकणारे जगातील एकमेव महाराष्ट्र प्रशासन !
‘पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या घाटावर महाराष्ट्र प्रशासनाकडून अशुद्ध मराठी भाषेत फलक लावण्यात आला आहे. यात ‘अतिक्रमण’ ऐवजी ‘अतिक्रमन’, ‘करून’ ऐवजी ‘करुण’, तर ‘बसू’ ऐवजी ‘बसु’, असे शब्द लिहिण्यात आले आहेत.’