ग्रहणकाळात उपवास करण्याने होणारा आध्यात्मिक स्तरावरील लाभ
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ८७
‘एरव्ही आपण जेवतो, तेव्हा आपल्याला सुस्ती येते, म्हणजे शरिरात तमोगुण वाढतो. उपवास केल्यास सुस्ती येत नाही, म्हणजे तमोगुण वाढत नाही. उलट सत्त्वगुण वाढतो. ग्रहणकाळात उपवास केल्याने जो सत्त्वगुण वाढतो, त्याच्यामुळे ग्रहणकाळातील साधना चांगली होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२२)