अनंतनागमध्ये नेपाळ आणि बिहारमधील कामगारांवर गोळीबार
अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथे जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नेपाळ आणि बिहार येथून आलेले २ कामगार घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही येथील एका खासगी शाळेत काम करत होते.
J&K: Terrorists Fire Upon Two Non-Locals Working At School In Anantnag Districthttps://t.co/zkmLOprqEW
— ABP LIVE (@abplive) November 3, 2022
संपादकीय भूमिका३३ वर्षानंतरही काश्मीर असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |