बहुसंख्य हिंदूंच्या भारतातील असुरक्षित हिंदू !
फलक प्रसिद्धीकरता
बरेली (उत्तरप्रदेश) येथे कपाळावर टिळा आणि मनगटावर दोरा बांधलेल्या हिंदूला पाहून धर्मांध मुसलमानांच्या जमावाने एका किरकोळ अपघातावरून त्याला मारहाण केली. ‘हिंदू आहे. बेदम मारा’, असे ते ओरडत होते.