हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी निमंत्रणपत्रिकेची कलाकृती उपलब्ध !
हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना
‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या सभांना संत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर, प्रतिष्ठित आदींना निमंत्रित करण्यासाठी निंमत्रणपत्रिका सिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या निमंत्रणपत्रिकेची कलाकृती दोन प्रकारांत (वक्त्यांची नावे असलेली आणि नसलेली) उपलब्ध असून त्यांचे मुद्रण स्थानिक स्थितीनुसार करून घेऊन त्यांचा प्रसारासाठी योग्य तो वापर करावा.