पुलवामामधील आक्रमणात ४० सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्याचा आनंद व्यक्त करणार्या मुसलमान तरुणाला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील न्यायालयाने फैज राशिद या अभियांत्रिक शाखेच्या विद्यार्थ्याला ५ वर्षांच्या कारावासाची, तसेच १० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्याने काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४० सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्याची माहिती फेसबुकवर प्रसारित करत आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे.
Bengaluru: Faiz Rasheed gets 5-year jail term for celebrating Pulwama terrorist attack on Facebook https://t.co/LCqlv9P3dC
— OpIndia.com (@OpIndia_com) November 1, 2022
संपादकीय भूमिकाअशांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |