महागाव (यवतमाळ) येथे तोतया आधुनिक वैद्यांवर कारवाई
कारवाईशून्य प्रशासकीय यंत्रणांमुळे तोतया आधुनिक वैद्यांचे फावते !
महागाव (जिल्हा यवतमाळ), ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – तालुक्यातील काळी (दौ.) येथील समर बिस्वास या तोतया बंगाली आधुनिक वैद्यावर तालुका आरोग्य अधिकारी नरेंद्र जाधव यांनी कारवाई केली. पुढील कारवाईसाठी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.