धर्मांतरविरोधी कायदा कधी होणार ?
फलक प्रसिद्धीकरता
ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंच्या धर्मांतरासाठी श्रीमद्भगवतगीतेसारखी ‘गीतये निन्ना ज्ञान अमृता’ नावाची कन्नड पुस्तके वाटली जात आहेत, अशी तक्रार बजरंग दलाने पोलिसांत केली आहे.