समान नागरी कायद्याच्या नावाखाली भाजपला हिंदुत्वाला पुढे न्यायचे आहे ! – ओवैसी
कर्णावती (गुजरात) – भाजपला समान नागरी कायद्याच्या नावाखाली हिंदुत्वाला पुढे न्यायचे आहे. निवडणुकांच्या आधी अशा प्रकारची सूत्रे चर्चेला आणून भाजप मतपेटीचे राजकारण खेळत आहे, असा आरोप एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला. (समान नागरी कायद्याला विरोध करून ओवैसी त्यांच्या मतपेटीचे राजकारण करत आहेत ! – संपादक)
सौजन्य : TIMES NOW
संपादकीय भूमिका
|