राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाल्यामागील कारण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकप्रतिनिधी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणारे होते. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या उत्तरदायित्वाचा नाही, तर केवळ स्वार्थाचाच विचार करणार्या लोकप्रतिनिधींची संख्या वाढत गेल्याने राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाली आहे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले