हिंदूंनो, हिंदूंच्या सद्य:स्थितीचा विचार मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर न करता आध्यात्मिक स्तरावर करा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्यांना काळजी वाटते, ‘पुढे हिंदु अल्पसंख्यांक होणार.’ याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे हिंदु धर्म असणार आहे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले