देहलीत ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना अटक
देहली – देहली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या आदेशावर काम करणार्या खलिस्तानी आतंकवादी लंडा हरिके आणि हरविंदर रिंडा यांच्याशी संबंध असलेल्या ४ आतंकवाद्यांना अटक केली आहे.
दिल्ली पुलिस की स्पेशल सेल ने खालिस्तानी आतंकी और आईएसआई के गठजोड़ का खुलासा करते हुए चार शार्प शूटरों को गिरफ्तार किया है.@varunjainNEWS#DelhiPolice #CrimeNewshttps://t.co/7W78hOeM4o
— ABP News (@ABPNews) October 28, 2022
त्यांच्याकडून ५ चिनी ग्रेनेड, एके ४७ रायफल आणि ९ सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल जप्त करण्यात आली. ही शस्त्रे पाकमधून ड्रोनद्वारे पंजाबला पाठवण्यात आली होती.