भारतानेच आता कारवाई करायला हवी !
फलक प्रसिद्धीकरता
२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाची योजना सिद्ध करणार्या मुख्य कारस्थान्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत केले.