हिंदु युवतींना लव्ह जिहादचे धोके लक्षात आणून देण्यासह त्यांना धर्मशिक्षण द्यायला हवे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद
शरिया (इस्लामी) कायद्यानुसार मुसलमान परिवारात विवाहानंतर धर्मांतरित झालेल्या हिंदु महिलांना संपत्ती आणि अन्य कोणतेच अधिकार मिळत नाहीत; मात्र हिंदु कायद्यात विवाहानंतर हिंदु महिलांना अनेक अधिकार आहेत. या आणि अशा स्वरूपाच्या जाचांविषयी जागृती व्हायला हवी. हिंदु युवतींनी यांसारखे विविध धोके लक्षात घ्यावेत आणि धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करावे.