‘दलित-मुसलमान भाई भाई’ बोलणारे आता गप्प का ?
फलक प्रसिद्धीकरता
समस्तीपूर (बिहार) येथे एका मौलानाने शेकडो मुसलमानांसमोर पासवान नावाच्या एका दलित हिंदु व्यक्तीला ५ वेळा थुंकी चाटायला लावल्याची घटना समोर आली आहे. मुसलमान तरुणीसमवेतच्या प्रेमसंबंधावरून ही घटना घडली.